शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त लातूरसाठी मुस्लिम समाजाकडून ९ लाखाचा निधी

By admin | Updated: May 22, 2016 00:05 IST

लातूर: मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत असून आता मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक निधी म्हणून ९ लाख रुपयाचा धनादेश जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

लातूर: मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत असून आता मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक निधी म्हणून ९ लाख रुपयाचा धनादेश जलयुक्त लातूरचे मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.जलयुक्त लातूर-सर्वांसाठी पाणी ही संकल्पना घेवून उभ्या राहिलेल्या जलयुक्त चळवळीस समाजातील सर्व घटकांचे योगदान लाभत आहे. त्यासाठी शहरातील मरकज मुस्जिदीमध्ये नमाज अदा करतांना मौलांनानी सर्व मुस्लिमांनी जलयुक्त कामासाठी घडेल ती मदत करावी असे आवाहन केले. त्याची सुरुवात म्हणून प्रारंभीक निधीचे योगदान देण्यात आले.शुक्रवारी सायंकाळी गंजगोलाईतील अंजुमन-ए-इस्लामिया मदरसा, मिस्बाहुल उलूम येथे या मदरशाचे अध्यक्ष मौलाना अ. गफूरसाब यांच्या अध्यक्षतेखाली हा निधी वितरणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते जलयुक्त लातूर मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी ॲड़ त्र्यंबकदास झंवर, ॲड. मनोहरराव गोमारे, निलेश ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मौलाना मोहिबोद्दीन अली मौलाना, उद्योजक सय्यद सल्लाउद्दीन, फय्याज पटेल, जमील नाना, आरिफ पटेल, मुफ्ती ओवेस, सय्यद कलीम, मौलाना सोहेल, पाशामियॉं बिरादार, फारुख भाई, कलीम शेख, शेरखॉं पठाण, मोईज शेख, आयुब तांबोळी आदींही उपस्थित होते.या वेळी व्हीकेसी फुटवेअर्स, केरळ या कंपनीच्या वतीने फैय्याज पटेल यांनी लातूर फुटवेअर असोसिएशनचा ५ लाख रुपयाचा धनोदश डॉ. कुकडे यांच्याकडे सुपूर्द केला. गंजगोलाई टपरी असोसिएशनच्या वतीने ११ हजाराचा निधी देण्यात आला.व्हीकेसी प्राईड फुटवेअर कंपनीचे अध्यक्ष व्हीकेसी मोहम्मद कोया हे नवनिर्वाचित आमदार असून त्यांच्या प्रयत्नातून हा निधी जमा करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निधीत उद्योजक सय्यद सल्लाउद्दीन यांनी अडीच लाख, ॲड. जहीरोद्दीन सय्यद व समद काझी यांनी प्रत्येक ५ हजार, सय्यद कलीम यांनी २१०० रुपये व कलीम खोरीवाले यांनी १ हजार रुपये वैयक्तिकरीत्या दिले.अंजुमन-ए-इस्लामिया मदरसाच्या वतीने मौलाना अ.गफुरसाब हे १ लाखाचा धनादेश डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे सुपूर्द करतांना. बाजूस जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, ॲड़ मनोहरराव गोमारे, ॲड. त्र्यंबकदास झंवर, आयुब तांबोळी आदी.उद्योजक सय्यद सल्लाऊद्दीन हे अडीच लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्याकडे देतांना. बाजुस मोईज शेख, ॲड. मनोहरराव गोमारे आदी.सिंधी सेवा मंडळाचा १ लाखाचा निधीसिंधी सेवा मंडळाच्या वतीने ‘जलयुक्त लातूर’च्या कामासाठी १ लाख ११ हजाराचा निधी देण्यात आला. नानिक जोधवानी, दीपक चेटवाणी, मुकेश रामचंदानी, कमलकुमार जोधवानी, घनश्याम कामदार, मनोहर वार्‍याणी, अशोक वार्‍याणी, राजू मेहता, किशोर कटारिया ‘जलयुक्त’च्या कार्यालयात येऊन यांनी जलयुक्तचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव कुकडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी ॲड. त्र्यंबकदास झंवर, निलेश ठक्कविवेकानंद रुग्णालयाकडून जलयुक्त लातूरसाठी १ लाख ५१ हजाराचा निधीविवेकानंद मेडीकल फाऊंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर या प्रतिष्ठानचे कार्यवाह अनिल अंधोरीकर यांनी आज जलयुक्त कार्यालयात येऊन निलेश ठक्कर यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विवेकानंद रुग्णालयातील डॉ. चंद्रशेखर औरंगाबादकर, सोमनाथ बालवाड, अनिल जवळेकर, दिगंबर माळवदे, गोविंद सावंत, सहदेव गावकरे, राजा ठाकूर, भागवत चव्हाण उपस्थित होते.