शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

कस्टम्स गोदामातून ८० किलो सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2016 04:22 IST

सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) गेल्या चार वर्षांत तस्करांकडून पकडलेले आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोदामात ठेवलेले ८० किलो सोने लंपास केले

नवी दिल्ली : सीमाशुल्क विभागाने (कस्टम्स) गेल्या चार वर्षांत तस्करांकडून पकडलेले आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोदामात ठेवलेले ८० किलो सोने लंपास केले गेल्याचे उघड झाले असून, केंद्रीय वित्त मंत्रालयाने याचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे सोपविण्याचे ठरविले आहे.कस्टम्स विभागाने परदेशातून आलेल्या प्रवाशांकडून हे सोने सन २०१२ पासून यंदाच्या जूनपर्यंत विविध वेळेला हस्तगत केले होते. ते विमानतळावरील गोदामात एका सुरक्षित ‘व्हॉल्ट’मध्ये ठेवण्यात आले होते. ताब्यात घेतलेले हे सोने चिपा, बिस्किटे व दागिन्यांच्या स्वरूपात होते आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे त्याचे मूल्य २५ कोटी रुपये होते, असे अधिकृत सूत्रांंकडून सांगण्यात आले.अलिकडेच कस्टम्स अधिकाऱ्यांनी हे ‘व्हॉल्ट’ उघडले, तेव्हा मूळच्या सोन्याच्या जागी तेथे पिवळ््या रंगाचा दुसराच हलका धातू ठेवला असल्याचे निदर्शनास आले. हे सोने एकाच वेळी लंपास झालेले नाही तर वेगवेगळ््या वेळी काढून घेण्यात आले आणि त्याऐवजी तेवढ्याच वजनाचा हलका धातू ठेवण्यात आला. याआधी अशा घटना निदर्शनास आल्या, तेव्हा दिल्ली पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यात आली होती. परंतु हे प्रकार वारंवार आणि पद्धतशीर घडत असल्याचे दिसून आल्याने वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आता या प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्यास संमती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.याआधी एका ‘आरटीआय’ अर्जाच्या उत्तरात विमानतळावरील गोदामात ठेवलेले सहा कोटी रुपयांचे २३ किलो सोने गायब झाल्याची माहिती दिल्ली कस्टम्सने दिली होती. आमच्याकडे पायाभुत सुविधा नाहीत, भ्रष्टाचार आहे, अशा पळवाटा शोधणे बंद करून आम्ही उसेन बोल्ट याच्याकडून धडा घ्यायला हवा. उसेनप्रमाणेच आमच्या खेळाडूंनीही यशाचा मार्ग आणि साधने शोधली पाहिजेत, एवढे मला म्हणायचे होते. भारतात खेळाडूंसाठी सुविधांची अजिबात वानवा नाही, असाही दावा त्यांनी केला. जमैका आणि केनियाच्या तुलनेत भारत क्रीडा क्षेत्रावर प्रचंड पैसा खर्च करते, असेही उदित राज यांनी म्हटले.