शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चालत ८ महिन्यांनी कोर्टापुढे येणे अमान्य!

By admin | Updated: October 22, 2015 03:47 IST

आपण कोलकत्याहून अहमदाबादला चालत येणार असल्याने न्यायालयापुढे हजर होण्यासाठी आपल्याला आठ महिन्यांची मुदत मिळावी ही श्वेतांबर जैन पंथाच्या एका मुनीने

अहमदाबाद : आपण कोलकत्याहून अहमदाबादला चालत येणार असल्याने न्यायालयापुढे हजर होण्यासाठी आपल्याला आठ महिन्यांची मुदत मिळावी ही श्वेतांबर जैन पंथाच्या एका मुनीने केलेली विनंती अमान्य करून येथील न्यायालयाने या मुनींविरुद्ध ४ नोव्हेंबर रोजी हजर होण्यासाठी वॉरन्ट काढले आहे.जस्मिन शहा नावाच्या जैन समाजातील एका व्यक्तीने या समाजात प्रचलित असलेल्या ‘बाल दीक्षा’ प्रथेविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी आचार्य कीर्ति यशुरिश्वरजी महाराज यांनाही फिर्यादीत आरोपी केले आहे. न्यायालयाने याआधी या मुनींविरुद्ध न्यायालयात हजेरीसाठी समन्स काढले होते. परंतु ते हजर झाले नाहीत. त्यांच्या वकिलाने मुदत मागताना न्यायालयाला सांगितले की, आचार्य कीर्ति यशुरिश्वरजी महाराज कठोर धर्मपालन करीत असल्याने ते कोणत्याही वाहनाने प्रवास करीत नाहीत. त्यामुळे कोलकात्याहून येण्यास त्यांना किमान आठ महिन्यांचा वेळ लागेल. (वृत्तसंस्था)