शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त ७७ दिवसांचे 'हवन'

By admin | Updated: February 4, 2016 16:56 IST

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचा ७७ वा वाढदिवस येत्या २२ नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोध्येतील राम मंदिरात ७७ दिवसांचे हवन आयोजित करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
फैजाबाद, दि. ४ - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांचा ७७ वा वाढदिवस येत्या २२ नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोध्येतील राम मंदिरात ७७ दिवसांचे हवन आयोजित करण्यात आले आहे. 
येत्या ६ फेब्रुवारीपासून हवनचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये खासदार धर्मेंद यादव,विधानपरिषदेचे सभापती प्रसाद पांडे, राज्य वनमंत्री तेज नारायण पांडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर मुलायम सिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त ७७० झाडांची लागवड सुद्धा करण्यात येणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि स्थानिक समाजवादी पार्टीचे नेते आशिष पांडे यांनी सांगितले की, येत्या ६ फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या मंदिरात प्रत्येक दिवशी हवन चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, मस्जिद, चर्च, गुरुद्वार आणि मंदिरामध्ये प्रार्थना करण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन आणि गरजू लोकांना गरम कपडे आणि ब्लॅंकेटचे वितरण करण्यात येणार आहे.