शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

राष्ट्रीय लोकअदालतीत 529 प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्‘ातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ हजार ५८० प्रकरणे ठेवण्यात आली होती़

नाशिक : जिल्हा न्यायालयासह संपूर्ण जिल्‘ातील न्यायालयांमध्ये शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ५२९ खटले परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात येऊन सुमारे तीन कोटी रुपयांची तडजोड झाली़ यामध्ये दिवाणी, फौजदारी, बँक व त्यांची दाखलपूर्व अशा प्रकारची ६ हजार ५८० प्रकरणे ठेवण्यात आली होती़
जिल्हाभरात बँकेची दिवाणी स्वरूपातील ११६ प्रकरणांपैकी ११ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ एनआय ॲक्ट कलम १३८ अर्थात धनादेश न वटल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल झालेली ११ अपिले ठेवण्यात आली होती़ त्यापैकी २ प्रकरणे निकाली निघाली, तर धनादेश न वटल्याच्या १०२० प्रकरणांपैकी २३३, तर बँकेच्या दावा दाखलपूर्व ५४३३ प्रकरणांपैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली़ यामध्ये ३ कोटी ६ लाख १६ हजार ६९१ रुपयांची तडजोड करण्यात आली़
या राष्ट्रीय लोकअदालतीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम, जी़ ए़ रामटेके, व्ही़ जी़ रघुवंशी, व्ही़ पी़ कदम, एस. एम. पाटील, ए़ एस़ भागवत, उल्का जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता़(प्रतिनिधी)

--इन्फो--
एकाच प्रकरणात दीड कोटीची वसुली
जिल्हा न्यायालयात झालेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीत राष्ट्रीयीकृत बँकांचीही प्रकरणे ठेवण्यात आली होती़ त्यामध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेने तडजोडीसाठी ठेवलेल्या प्रकरणामध्ये १ कोटी ३५ लाख रुपयांची तडजोड झाली़

फोटो :- १४ पीएचएफबी १०८
जिल्हा न्यायालयातील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तक्रारदारांची बाजू ऐकताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके-जोशी़ समवेत पॅनलमधील अधिकारी वर्ग़