शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

५० टक्के भारतीय मोदींच्या कामावर समाधानी

By admin | Updated: August 13, 2014 10:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर ५० टक्के भारतीय समाधानी असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर ३० टक्के भारतीयांना मोदींचा परफॉमन्स अपेक्षेपेक्षाही सुमार होता असे वाटते.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. १३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावर ५० टक्के भारतीय समाधानी असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर ३० टक्के भारतीयांना मोदींचा परफॉमन्स अपेक्षेपेक्षाही सुमार होता असे वाटते. 
मोदींसोबत भारत बदला ही ऑनलाइन कम्युनिटी सुरु करण्यात आली असून या कम्युनिटीतर्फे नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. यात मोदी सरकारच्या दोन महिन्यांच्या कामकाजाविषयी जनतेच्या भावना जाणून घेण्यात आल्या. यात सुमारे १ लाख ३० हजार सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणाविषयी माहिती देताना कम्युनिटीचे प्रमुख व पब्लिक पॉलिसी एक्सपर्ट आर.पी. गुप्ता म्हणाले, भाजप सरकारच्या कामकाजासंदर्भात ५० टक्के मतदार समाधानी आहे. २० टक्के भारतीयांना मोदींनी अपेक्षेपेक्षाही जास्त काम केल्याचे वाटते. मात्र ३० टक्के लोकांनी मोदींनी अपेक्षेपेक्षाही कमी काम केल्याचे म्हटले आहे. या वर्षी चार राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला ८० टक्के जागांवर यश मिळू शकते असे भाकीतही गुप्ता यांनी वर्तवले. 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के लोकांना भ्रष्टाचारविरोधात लढा देण्यास मोदींनी प्राध्यान्य द्यायला हवे असे वाटते. त्याखालोखाल २६ टक्के लोकांना रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धीवर मोदींनी भर द्यावा असे वाटते होते. तर मोदींनी सर्वप्रथम महागाईवर नियंत्रण आणावे असे २४ टक्के लोकांना वाटले.वाराणसी मतदारसंघातील मतदारांनीही स्वचछता, इन्फ्रास्ट्रक्चर यावर मोदींनी भर द्यावा असे सांगितले. मोदी याच मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहेत.  सर्वेक्षण करणारे गुप्ता हे भाजपमधील सक्रीय सदस्य आहेत. भाजपचा जाहीरनामाही तयार करणा-या समितीमध्ये त्यांचा समावेश होता.