शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आंध प्रदेशातील पशु संरक्षण केंद्रातील 46 गायींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 21:08 IST

न्यूमोनिया व कथित स्वरुपात चा-याअभावी आंध प्रदेशातील पशु संरक्षण केंद्रातील तब्बल 46 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
काकिनाडा (आंध्र प्रदेश), दि. 22 - न्यूमोनिया व कथित स्वरुपात चा-याअभावी येथील पशु संरक्षण केंद्रातील तब्बल 46 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पशु केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक गुरांना ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आंध्र प्रदेश सरकारमधील अधिका-यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
  
गोदावरी जिल्ह्यातील अधिका-यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी केंद्राच्या व्यवस्थापकीय अधिका-याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पशु केंद्रात चिखल साचला होता.  
 
पुढे ते असेही म्हणाले की, शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन ऑफ क्रूअॅलिटी टू एनिमल्सद्वारे (एसपीसीए) चालवण्यात येणारे या पशु केंद्रात चिखल साचला व त्यानंतर दुर्गंधी पसरली. दरम्यान, एसपीसीएकडून आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. 
 
आणखी बातम्या वाचा
 
(अमित शहांच्या बैठकीतच भाजपा खासदाराला हृदयविकाराचा झटका)
(विषारी दारू प्यायल्यानं दोघांचा मृत्यू)
पशु पालन विभागाच्या संयुक्त संचालकांनी सांगितले की, प्रचंड पाऊस व चिखलामुळे गायींना न्यूमोनिया झाला व त्या मृत्यूमुखी पडल्या.  तर यातील काही गायी चा-याअभावी मृत्यूमुखी पडल्या आहेत. आम्ही केंद्रातील अन्य गुरांवर उपचार करण्यासाठी विशेष शिबिर सुरू केले असून आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. 
 
अधिका-यांनी असाही आरोप केला आहे की, पुश केंद्रामध्ये 150 गुरे ठेवण्याची क्षमता असताना 480 गुरांना ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय एक चौकशी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.