शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

४०१ खासदारांनी अद्याप जमा केला नाही संपत्तीचा तपशील

By admin | Updated: October 27, 2014 01:40 IST

विद्यमान लोकसभेच्या सुमारे तीन चतुर्थांश सदस्यांनी अद्यापही लोकसभा सचिवालयात आपले संपत्ती विवरण जमा केलेले नाही़

नवी दिल्ली : विद्यमान लोकसभेच्या सुमारे तीन चतुर्थांश सदस्यांनी अद्यापही लोकसभा सचिवालयात आपले संपत्ती विवरण जमा केलेले नाही़ यात खुद्द लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, उमा भारती, नितीन गडकरी व सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचा समावेश आहे़माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती समोर आली आहे़ लोकसभा सदस्य: संपत्ती नियम २००४ अंतर्गत प्रत्येक सदस्याने सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ९० दिवसांच्या आत संपत्तीचे विवरण दाखल करणे गरजेचे आहे़ मात्र अद्यापही विद्यमान ४०१ सदस्यांनी हे विवरण दाखल केलेले नाही़ यात भाजपाचे २०९ सदस्य, काँग्रेसचे ३१, तृणमूल काँग्रेसचे २७, बीजू जनता दलाचे १८, शिवसेनेचे १५, तेलगू देसम पार्टीचे १४, अण्णाद्रमुकचे ९ आणि तेलंगण राष्ट्र समितीच्या आठ सदस्यांचा समावेश आहे़ याशिवाय वायएसआर काँग्रेसचे सात, लोक जनशक्ती पार्टीचे सहा, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रत्येकी चार तसेच अकाली दल, राजद व आपच्या प्रत्येकी तीन व जदयू व अपना दलच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे आहेत़ डॉ़ हर्षवर्धन, अनंत गीते, रामविलास पासवान, महबूबा मुफ्ती़, सुप्रिया सुळे यांच्या नावांचा यात समावेश आहे़़ (लोकमत न्यूज नेटवर्क)