शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दोन रेल्वे अपघातांत २९ ठार

By admin | Updated: August 5, 2015 23:21 IST

मध्यप्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री रेल्वे पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात बुडालेल्या रेल्वे मार्गावर दोन रेल्वेगाड्यांचे डबे अवघ्या काही

हरदा (म. प्र.) : मध्यप्रदेशातील हरदा येथे मंगळवारी रात्री रेल्वे पूल ओलांडताना पुराच्या पाण्यात बुडालेल्या रेल्वे मार्गावर दोन रेल्वेगाड्यांचे डबे अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने माचक नदीत कोसळून झालेल्या दुहेरी अपघातात २९ प्रवासी ठार, तर २५ जखमी झाले.वाराणसीला जाणारी कामयानी एक्स्प्रेस आणि पाटण्याहून मुंबईला जात असलेली जनता एक्स्प्रेस या दोन गाड्यांना झालेल्या अपघातांमध्ये नेमके किती लोक मृत्युमुखी पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चौकशीचे आदेशरेल्वे मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश देतानाच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.१० रेल्वेगाड्या रद्दमध्यप्रदेशातील हरदाजवळ दोन रेल्वे अपघातांनंतर मध्य रेल्वेने या क्षेत्रातून धावणाऱ्या १० गाड्या दोन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत.बुधवारी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये ११०७१ एलटीटी-वाराणसी कामयानी एक्स्प्रेस, ११०८१ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, ११०५२ मुंबई-आझमगड साप्ताहिक एक्स्प्रेस, ११०३३ पुणे-दरभंगा, १३२०२ मुंबई एलटीटी-राजेंद्रनगर पाटणा जनता एक्स्प्रेस, ११०१५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस आणि १२५९८ सीएसटी-गोरखपूर एक्स्प्रेसचा समावेश आहे. याशिवाय गुरुवारची १२१६७ एलटीटी-वाराणसी सुपरफास्ट, ५११८७ भुसावळ-कटनी पॅसेंजर आणि एलटीटी-वाराणसी सुपर फास्ट एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)