शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

२८... सारांश

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय
नांद : स्थानिक हनुमान मंदिराजवळ ग्रामपंचायतची कूपनलिका आहे. या कूपनलिकेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. लिकेजमुळे कूपनलिकेतील पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. आधीच गावाला एक दिवसाच्या आड पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सदर लिकेज दुरुस्त करण्याची मागणी नांदवासीयांनी केली आहे.
***
कोहळी येथे ग्रामस्वच्छता अभियान
मोहपा : नजीकच्या कोहळी येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. अभियानात नीळकंठ चव्हाण, लुकेश राणे, अश्विनी वैद्य, सुरेश घोंगे, धर्मदास चनकापुरे, तुळशीराम पांडेेकर, व्यंकोजी अखंड, नरेंद्र पुरी,अतुल तुरणकर, शेषराव अखंड, संजय ठाकरे सहभागी झाले होते.
***
पारशिवनी येथे रोगनिदान शिबिर
पारशिवनी : स्थानिक केसरीमल पालीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी दीपक पालीवाल, राजू कडू, कमलाकर मेंघर, प्रकाश डोमकी, हर्षवर्धन निकोसे, डॉ. प्रमोद भड उपस्थित होते. यावेळी रुग्णांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
***
भारतीय आदर्श विद्यालयात स्नेहसंमेलन
पारशिवनी : तामसवाडी येथील भारतीय आदर्श विद्यालयात स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. याप्रसंगी श्रीराम आष्टनकर, कमलाकर मेंघर, नाना लोहकरे, सरपंच गीता लकडकर, रमेश जोध, वसंता वांढे, दादाजी सायने आदी उपस्थित होते. विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अतिथींची मने जिंकली.
***
भाजपचे सदस्य नोंदणी अभियान
मौदा : भाजपच्या मौदा तालुका व शहर शाखेच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. दरम्यान, शिवाजीनगरात मिरवणूक काढण्यात आली. त्यात राजू सोमनाथे, मोरेश्वर सोरते, नरेश मोटघरे, एकनाथ मदनकर, विमल पोटभरे, किशोर तांबडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
***
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या!
कळमेश्वर : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. या सुविधांची निर्मिती करून या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. येथे १०० खाटा, ट्रामा केअर सेंटर, सोनोग्राफी, डेंटल केअर सेंटरची मागणीही करण्यात आली.
***