खरीप िपकांसाठी मदत िवभागासाठी २५९ कोटी नागपूरिजल्हा: ११० कोटी
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
नागपूर: २०१३-१४ या वषार्त अपुरा पाऊस आिण दुष्काळामुळे झालेल्या खरीप िपकांच्या हानीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाने २ हजार कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी २५९.४० कोटी रुपये नागपूर िवभागातील सहा िजल्ांच्या वाट्याला येणार आहे. यात नागपूर िजल्ाचा वाटा ११० कोटींचा आहे.
खरीप िपकांसाठी मदत िवभागासाठी २५९ कोटी नागपूरिजल्हा: ११० कोटी
नागपूर: २०१३-१४ या वषार्त अपुरा पाऊस आिण दुष्काळामुळे झालेल्या खरीप िपकांच्या हानीपोटी नुकसान भरपाई म्हणून शासनाने २ हजार कोटी रुपये मंजूर केले असून त्यापैकी २५९.४० कोटी रुपये नागपूर िवभागातील सहा िजल्ह्यांच्या वाट्याला येणार आहे. यात नागपूर िजल्ह्याचा वाटा ११० कोटींचा आहे.२०१३-१४ वषार्त अपुरा पाऊस आिण तत्सम नैसिगर्क आपत्तीमुळे राज्यभरातील २३८०२ गावातील खरीप िपकांची हानी झाली होती. त्यात िवदभर् आिण मराठवाड्यातील गावांची संख्या अिधक होती. शेतकरी आिथर्क अडचणीत असल्याने त्याला तत्काळ मदत करण्याची मागणी िविधमंडळात करण्यात आली होती. शासनाने शेतकर्यांच्या मदतीसाठी एकूण मदतीच्या ४० टक्के म्हणजे दोन हजार कोटीं रुपये मंजूर केले आहे. त्यात नागपूर िवभागाच्या वाट्याला २५९. ४० रुपये आले आहे. ही मदत शेतकर्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. ज्या शेतकर्यांकडे बँक खाते नसेल त्याचे खाते जन-धन योजनेतून खाते उघडून त्यात ही मदत जमा केली जाणार असून त्यातून कुठलीही थकबाकी वजा केली जाणार नाही. मदत वाटपासाठी िजल्हािधकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक सिमती नेमण्यात येणार असूून ही सिमती मदत वाटपाच्या कामावर देखरेख ठेवणार आहे. (प्रितिनधी)चौकटखरीप िपकांसाठी मदतिजल्हा मदत (कोटीत)नागपूर ११०.९४वधार् ५३.७४भंडारा ८.०९गोंिदया ०.१९चंद्रपूर ८५गडिचरोली १.४४एकूण २५९.४०