शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जोखीम घेऊन काढलेले २५ सेल्फी

By admin | Updated: January 12, 2016 15:10 IST

भरती ओहोटीचा विचार न करता एकमेकांना ढकलून मौजमस्ती सुरू होती. विशेष म्हणजे सेल्फीच्या नादातूनच नुकताच दोघांचा जीव गेल्याची थोडीही फिकीर आज परिसरात जाणवली नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - वांद्र्याच्या बँडस्टँड येथे सेल्फीचा नाद दोघांच्या जीवावर बेतला. सेल्फीच्या मोहापायी तरन्नुम अन्सारी (वय १७) हिने जीव गमावला. अंजुम व मुश्तरी या दोन मुलींना वाचवल्यानंतर रमेश वाळुंज (वय ३५) हा तरन्नुमला वाचवायला गेला, परंतु तरन्नुमने घाबरून त्याला घट्ट धरून ठेवल्याने बुडाला. असे असले तरी सेल्फीची हौस काही कुणाची कमी होताना दिसत नाहीये.
 
सेल्फीच्या नादात दोन जीव गेल्यानंतरही सेल्फीची ‘क्रेझ’ बँडस्टँड येथे दिसून आली. दुस-याच दिवसापासून तरुणाई मोठ्या संख्येने बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर तळ ठोकून होती. पाण्यात उभे राहून सेल्फी काढले जात होते. भरती ओहोटीचा विचार न करता एकमेकांना ढकलून मौजमस्ती सुरू होती. विशेष म्हणजे सेल्फीच्या नादातूनच नुकताच दोघांचा जीव गेल्याची थोडीही फिकीर आज परिसरात जाणवली नाही.
या पार्श्वभूमीवर डेंजरस सेल्फी काढण्याची हौस जगातच किती आहे हे दाखवणा-या २५ सेल्फींचा हा व्हिडीयो.