शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे २१ प्रवक्ते, ३१ मीडिया पॅनलिस्ट नियुक्त

By admin | Updated: March 25, 2015 01:46 IST

काँग्रेसने मंगळवारी पक्ष संघटनेत मोठा खांदेपालट करीत ४ वरिष्ठ प्रवक्ते, १७ प्रवक्ते आणि ३१ मीडिया पॅनलिस्टची यादी घोषित केली.

नबिन सिन्हा ल्ल नवी दिल्लीकाँग्रेसने मंगळवारी पक्ष संघटनेत मोठा खांदेपालट करीत ४ वरिष्ठ प्रवक्ते, १७ प्रवक्ते आणि ३१ मीडिया पॅनलिस्टची यादी घोषित केली. अजय माकन, सी. पी. जोशी, सत्यव्रत चतुर्वेदी आणि शकील अहमद यांना वरिष्ठ प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टीव्हीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ३१ पॅनलिस्टच्या यादीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनाही स्थान केण्यात आले आहे. या नव्या चमूमध्ये महाराष्ट्रातील १० नेत्यांचा समावेश असणार आहे.काँग्रेसने ४ वरिष्ठांसोबतच अन्य १७ प्रवक्ते नियुक्त केले. त्यात अभिनेत्री खुशबू यांचा समावेश आहे. आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम आणि सलमान खुर्शिद हे पाच नेते आधीपासूनच वरिष्ठ प्रवक्ते आहेत. मीडिया विभागाचे प्रमुख या नात्याने रणदीप सिंग सुरजेवाला हे या प्रवक्त्यांच्या चमूचे नेतृत्व करतील. या नव्या नियक्ुतीमुळे आता काँग्रेसमधील प्रवक्त्यांची संख्या ३६ झाली आहे.महाराष्ट्रातील राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे तर नव्या मीडिया पॅनलिस्टमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे, दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख, अनंत गाडगीळ, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई आणि संजय निरुपम यांचा समावेश आहे. खासदार रेणुका चौधरी यांना मात्र डच्चू दिला आहे.