शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

२०... सारांश

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

वैभवनगरात भाजपची शाखा

वैभवनगरात भाजपची शाखा
हिंगणा : वानाडोंगरी येथील वैभवनगर-हनुमानगरात भाजपच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आ. समीर मेघे, संध्या गोतमारे, संजू हुरपाटे, गोरक्षण पौनीकर, प्रशांत येवले, गजानन झाडे, विकास खंडारे, नंदकिशोर घडेकर, भीमराव वाघाडे, कैलास पराते, सौरभ कोहपरे, विवेक बारब्दे आदी उपस्थित होते.
***
मौदा येथे सेवक संमेलन
मौदा : स्थानिक मानवधर्म आश्रमात परमात्मा एक सेवक संमेलन पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, निशा सावरकर उपस्थित होते. या प्रसंगी ध्वजारोहण, पूजा यासह अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांनी व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन केले.
***
सावंगी येथे कुपोषण जागृती अभियान
कोदामेंढी : नजीकच्या सावंगी येथे कुपोषण जागृती व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात ज्योती वरठी, मंगला देशमुख, लक्ष्मण परतेती, अर्जुन बावनकुळे, विठ्ठल महाकाळकर, नारायण हूड, वामन जुगनायके, मारोती बावनकुळे, देवचंद कुंभारे यांच्यासह स्थानिक नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
***
मनसर येथे जनता दरबार
मनसर : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आ. डी. एम. रेड्डी यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यात मनसर, कांद्री, बोरडा, खुमारी, पटगोवारी, हिवराहिवरी, आजनी यासह अन्य गावांमधील ग्रामस्थांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्याचे आश्वासन रेड्डी यांनी दिले.
***
गतिरोधक तयार करण्याकडे दुर्लक्ष
तारसा : नजीकच्या तारसा ज्वॉईंट येथे मौदा-रामटेक, मौदा-कन्हान, रामटेक - कन्हान व मौदा-अरोली मार्ग येतात. या ठिकाणी खड्डे पडले असून, अपघात होत आहे. त्यामुळे येथे गतिरोधक तयार करण्याची मागणी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
***
मोहखेडी - वांजरा रोडवर खड्डे
मौदा : तालुक्यातील मोहखेडी-वांजरा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. हा मार्ग पावडदौना, मोहखेडी व वांजरा या गावांना जोडणारा असून, त्याची कित्येक वर्षांपासून दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
***