शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

२०... भिष्णूर... पाऊस

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

भिष्णूर परिसरात गारपीट

भिष्णूर परिसरात गारपीट
पिकांचे नुकसान : शेतकरी संकटात
नरखेड : तालुक्यातील भिष्णूर परिसरात शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, या परिसरात गारपीट झाल्याने संत्रा, गहू, हरभरा व आंब्याच्या बहाराचे नुकसान झाले आहे.
यावर्षी खरीप पिकांनी प्रतिकूल वातावरणामुळे शेतकऱ्यांना धोका दिल्याने शेतकऱ्यांनी रबी पिकांवर आशा केंद्रीत केल्या होत्या. त्यातच शुक्रवारी दुपारी भिष्णूर, थाटूरवाडा, खुशालपूर, नायगाव (धोटे), विवरा या शिवारात अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यातच बोराच्या आकाराची गारपीट झाल्याने या शिवारातील गहू, हरभरा, संत्र्याचा अंबिया बहार, कपाशी, तूर या पिकांसह आंब्याच्या बहाराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शासनाने योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, सरपंच प्रभा काचेवार, योगेश कळंभे, प्रदीप नासरे, जिजा रेवतकर, अनुसया नासरे, वेणू रेवतकर, दिनेश कडू, अमोल तिवारी, मोहन निंबाळकर, चिंटू धोटे, बाबू खरपकर, किशोर ठाकरे, ओमप्रकाश काळमेघ यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, तालुक्यातील लोहारीसावंगा, जलालखेडा, खैरगाव, खरसोली या परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. काटोल व कळमेश्वर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, कुठेही पावसाच्या सरी कोसळल्याची नोंद नाही.
***