शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये २+२=३ शक्य!

By admin | Updated: June 4, 2015 23:29 IST

जम्मू-काश्मिरातील एका शिक्षकाला गायीवरील निबंध लिहिता न आल्याने न्यायालयाने अनुत्तीर्ण केले होते.

अहमदाबाद : जम्मू-काश्मिरातील एका शिक्षकाला गायीवरील निबंध लिहिता न आल्याने न्यायालयाने अनुत्तीर्ण केले होते. आता गुजरातमधील शिक्षकांनी २+२ ची बेरीज ३ करून ढासळत्या शैक्षणिक दर्जाचा आणखी एक धक्कादायक नमुना सादर केला आहे. दहावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनी हा प्रताप केला असून त्यांच्या या घोडचुकीमुळे ६५ हजारावर विद्यार्थ्यांवर अनुत्तीर्ण होण्याची पाळी आली होती. आॅनलाईन रिझल्टस् संगणकात फीड केले जात असताना गुणांची पुन्हा पडताळणी करण्यात आली त्यावेळी ही चूक लक्षात आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने तातडीने ही चूक दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. संपूर्ण उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करण्यात आली आणि नंतर नव्याने गुणपत्रिका तयार करण्यात आल्या. आश्चर्याची बाब म्हणजे शिक्षकांनी या उत्तरपत्रिका तपासल्यानंतर वरिष्ठ शिक्षक आणि परीक्षा नियंत्रण अशा आखणी दोघांनीही या उत्तरपत्रिका तपासल्या. परंतु ही चूक कुणाच्याही लक्षात आली नाही. २+२ चे उत्तर ४ ऐवजी ३ मानून या शिक्षकांनी बरोबर उत्तरावरही फुली मारली. दरम्यान शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेसाठी नियुक्त केलेले विशेष अधिकारी एम.एम. पठाण यांनी सांगितले की, हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये हणून संपूर्ण प्रक्रिया नव्याने पूर्ण करण्यात आली. (वृत्तसंस्था)४राज्यातील बारावीच्या परीक्षेचे सचिव जी.डी. पटेल यांनी सुद्धा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या एवढ्या वरिष्ठ शिक्षकांकडून अशी चूक कशी होऊ शकते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.