शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन लोकशाहीला घातक : प्रकाश गजभिये

By admin | Updated: March 23, 2017 17:15 IST

१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन

१९ लोकप्रतिनिधींचे निलंबन
लोकशाहीला घातक : प्रकाश गजभिये
नागपूर : राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्याच्या मागणीसाठी लोकशाही पध्दतीने सभागृहात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निलंबित करणे हे लोकशाहीला घातक असून त्यांचे निलंबन त्वरित रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.
भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अडीच वर्षात तब्बल नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सभागृहात अर्थसंकल्प सादर होत असताना शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच मिळणार नसल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्यात. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेत शेतकरी कर्जमाफीची मागणी लावून धरली. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, दीपक चव्हाण, नरहरी जिरवाळ, वैभव पिचड, दत्तात्रय भरणे आदींनी घेतलेली भूमिका ही राज्याच्या शेतकरी हिताची असल्याने त्यांनी केलेल्या आंदोलनाचे राज्यातील शेतकरी स्वागत करीत आहे, असेही आ. प्रकाश गजभिये यांनी म्हटले आहे.