शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

CAPF : सीएपीएफमधील १३१ जवानांची तीन वर्षांत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 06:20 IST

CAPF : श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २८ व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि  आरोग्याच्या प्रश्नांवर कार्यशाळा घेण्यात येत आहे.

श्रीनगर : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (सीएपीएफ) १३१ जणांनी तीन वर्षांत आत्महत्या केली. श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २८ व्या बटालियनच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि  आरोग्याच्या प्रश्नांवर कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना एका भांड्यातील चिठ्ठ्या दिल्या गेल्या व त्यांना असे विचारण्यात आले की, त्या चिठ्ठीत सांगितलेले काम पुरुष आणि महिला करू शकतील असा तुमचा विश्वास असेल, तर खोलीच्या मध्यभागी या. 

हवालदार विनोद कुमार यांनी चिठ्ठी वाचली आणि ते पुढे आले. चिठ्ठीत लिहिले होते ‘पैसा कमवा आणि गुंतवा.’ लिंगभेदाच्या प्रश्नांवर त्यांना संवेदनशील बनवण्याचाही हेतू आहे. हा हेतू साध्य झाल्यास ते त्यांच्या घरी कुटुंबीयांसोबत अधिक चांगल्यारितीने जोडले जातील. हवालदार कुमार यांचे वय ४३ असून २३ वर्षांपासून ते सेवेत आहेत. 

महिला व्यवसायात गुंतवणूक करताना मी पाहिल्या आहेत. माझी पत्नी हिमाचलमध्ये घरी कपडे शिवण्याचे काम करते. मी येथे काम करतो. तरी मी नेहमी घराबद्दल काळजी करीत असतो. या प्रशिक्षणाद्वारे मी सकारात्मक कसे राहावे, हे शिकत आहे.-विनोद कुमार, हवालदार

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर