शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी १२ ते १५ वर्षाचे दहशतवादी भारतात दाखल

By admin | Updated: January 24, 2016 11:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी इसिच्या निशाण्यावर असून २६ जानेनारीला प्रजासत्ताक दिनी मोदींवर हल्ला करण्याची योजना इसिस आखत असल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी इसिच्या निशाण्यावर असून २६ जानेनारीला प्रजासत्ताक दिनी मोदींवर हल्ला करण्याची योजना इसिस आखत असल्याचे वृत्त सुरक्षा यंत्रणांनी दिले आहे. आणि त्यासाठी १२ ते १५ वयोगटातील अल्पवयीन मुलांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी सुरक्षा रक्षकांना न सांगताच अचानक लाल किल्ल्यावर लहान मुलांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचाच फायदा इसिसकडून घेण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीवरुन पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यात येणार आहे. १२ ते १५ वर्षाची मुले स्फोटके आणि हत्यारांसह भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अलर्टनंतर मोदींच्या सुरक्षेतील स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप पूर्णपणे सतर्क झाला आहे. या हल्ल्यासाठी इसिससमवेत इतरही दहशतवादी संघटना लहान मुलांना तयार करत आहे. काही दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनांनी लहान मुलांना प्रशिक्षण देत असल्याचा व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडिओमध्ये लहान मुलांना शारिरीक प्रशिक्षणासह मशीनगन आणि रॉकेट लाँचींग करताना दाखवण्यात आले होते. अफगाणिस्तान-पाकिस्तानातील उत्तम दहशतवादी कँपमध्ये या लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.