शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

......... दहावी गुणवंत सत्कार.... बातमीस जोड-२ सुशिलादेवी देशमुख विद्यालय : शहरातील सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे माध्यमिक मूकबधीर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST

श्री व्यंकटेश विद्यालय : शहरातील श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८०.५७ टक्के लागला आहे. अनिकेत जगताप प्रथम आला आहे. गुणवंतांचे कौतुक व्ही.ए. नागदे, व्ही.व्ही. गिरी, व्ही.पी. गायकवाड, एस.एम. मुक्ता यांनी केले.

श्री व्यंकटेश विद्यालय : शहरातील श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८०.५७ टक्के लागला आहे. अनिकेत जगताप प्रथम आला आहे. गुणवंतांचे कौतुक व्ही.ए. नागदे, व्ही.व्ही. गिरी, व्ही.पी. गायकवाड, एस.एम. मुक्ता यांनी केले.
विद्याविकास विद्यालय : शहरातील श्री नगर भागातील विद्याविकास माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६.९१ टक्के लागला आहे. शुभंकर लिंगे (प्रथम), वैभव घोगले (द्वितीय), सचिन सावंत (तृतीय) आले आहेत. ३६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. या गुणवंतांचे कौतुक मुख्याध्यापक बी.जी. चोले, जी.के. वंजारे, डी.आर. कुलकर्णी आदींनी केले.
हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूल : शहरातील हजरत सुरत शाह उर्दू हायस्कूलचा निकाल ८५.४५ टक्के लागला आहे. मआज पठाण प्रथम आली आहे. नऊ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंतांचे कौतुक इसहाक पटेल, ॲड. फारुक शेख, मुख्याध्यापक ई.एल. सय्यद आदींनी केले.
जयक्रांती विद्यालय : शहरातील सीताराम नगरातील जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. गिताश्री बिराजदार (प्रथम), पूनम डोके (द्वितीय), विशाल शेप (तृतीय) आले आहेत. ३५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष बालाजी घार, सचिव प्रा. गोविंद घार, प्रशांत घार, मुख्याध्यापक दिलीप टेकाळे, तानाजी घाटके, भगवान कुलकर्णी, राजेंद्र हुपळे, नंदकिशोर माळी, उमाकांत मळगे, गिरीश रंदाळे, शिवाजी साठे, संगमेश्वर भेंडेगावे, तपसाळे, माने, वारकड आदींनी केले.
राजमाता जिजामाता विद्यालय : शहरातील राजमाता जिजामाता विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार बुधवारी करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव पन्हाळे, प्राचार्य धुमाळ, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, प्राचार्य राजेंद्र जायेभाये, अशोक पवार, मदन धुमाळ, एस.व्ही. वायचळ, सुनीता जवळे, शोभा कांबळे, अनुराधा पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पृथ्वीराज घुले, शुभम नाटकर, अनुष्का काळे, वैभव केदार, संतोषी शेंडगे, सुधाकर खुर्दे, आशिष तांदळे, विशाल म्हेत्रे, वैष्णवी शेळके, शिवानी देशमुख, यशवंत लखादिवे, प्रिया विभुते, नम्रता धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला.
जनकल्याण निवासी विद्यालय : तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील जनकल्याण निवासी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्रद्धा घोरपडे (प्रथम), प्रशांत सूर्यवंशी, शुभम शेळके (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक प्रकाशराव रायचूरकर, शिवदास मिटकरी आदींनीकेले.