शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा पुरवठादारांना होणार 10 वर्षांचा तुरुंगवास

By admin | Updated: February 20, 2017 18:41 IST

बनावट नोटा सापडल्यानंतर आता न्यायालयानंही कडक निर्देश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुझफ्फरनगर, दि. 20 - बनावट नोटा सापडल्यानंतर आता न्यायालयानंही कडक निर्देश दिले आहेत. भारतात बनावट नोटा छापणारे आणि पुरवठादारांना आता 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे, असे आदेश अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश गौरव श्रीवास्तव यांनी दिले आहेत. न्यायालयानं बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले रमेश गुल्टी यांना चपराक लगावत 35 हजारांचा दंडही ठोठावला आहे. त्याच्यासोबत असलेल्या विजय कुमार, अरविंद आणि कसिम यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मे 2008मध्ये बनावट नोटांच्या तस्करीत या चौघांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी हे चार जण बनावट नोटा छापण्याचं रॅकेट चालवत असून, त्याचा पुरवठा करत असल्याचा आरोप ठेवला होता. त्यावेळी जवळपास 46 हजारांच्या बनावट नोटा मुझफ्फरनगरमध्ये आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील चपर गावातून ही बनावट नोटा छापण्याची मशिनही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.