शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत १ दहशतवादी ठार, ४ जवान शहीद

By admin | Updated: October 5, 2015 13:12 IST

जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी व लष्कराच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत १ दहशतवादी ठार झाला असून ४ जवान शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि, ५ - जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी व लष्कराच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत १ दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले असले तरी या चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा येथील लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.
उत्तर काश्मीरच्या लोलबाच्या जंगलात  काही दहशतवादी लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची खबर लष्कराला रविवारी संध्याकाळी मिळाली असता त्यांनी लगेच शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांना त्यांची चाहूल लागल्यावर त्यांनी लष्कराच्या जवानांवर जोरदार गोळीबार केला. त्या गोळीबारास जवानांनी प्रत्युत्तर देत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत चार जवान शहीद झाले. ही चकमक अद्याप सुरूच आहे.
दरम्यान रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्राल येथील एन्काऊंटरदरम्यान जैश- ए-मोहम्मद संघटनेच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. दोन्ही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातील हारी गावात लपले होते. अनके तास चाललेल्या या धमश्चक्रीत अखेर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले.