शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला खर्च निरीक्षक नाही

By admin | Updated: February 20, 2017 00:52 IST

निवडणूक : कोषागार विभागच ठेवणार लक्ष

नाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वतंत्र खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली होती. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये केवळ महापालिकेसाठीच स्वतंत्र खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या खर्चावर कोषागार विभागाची नजर राहणार आहे.  लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदारांना कुठलीही प्रलोभने उमेदवारांकडूून दिली जाऊ नये, यासाठी आयोगाने आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच निवडणुकीचा खर्च तपासणीसाठी स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली होती. यंदाच्या महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिताही त्याच धर्तीवर कठोर लागू केली होती. पण निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मात्र केवळ महापालिकेसाठी स्वतंत्र खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्च तपासणीसाठी मात्र स्वतंत्र खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली गेलेली नाही. त्यामुळे उमेदवारांकडून ग्रामीण भागात काही प्रलोभने व कसा प्रचार खर्च केला जात आहे, याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणे दुरापास्त झाले आहे. महापालिकेसाठी नियुक्त केलेल्या स्वतंत्र खर्च निरीक्षकांकडून उमेदवारांकडून दररोज खर्चाचा आढावा घेऊन त्या खर्चावर निवडणूक खर्च निरीक्षकांचे लक्ष आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार दररोज खर्च सादर करीत असले तरी त्याचे परीक्षण (आॅडिट) अपेक्षितपणे केले जात आहे की नाही, याबाबत माहिती घेण्याचे काम कोषागार यंत्रणेकडून सुरू असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)