शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात युवक ठार

By admin | Updated: December 19, 2015 23:47 IST

अपघातात युवक ठार

सातपूर : दुचाकी चालकाच्या पाठीमागे बसलेल्या युवकास अपघात होऊन तो आयशरच्या चाकाखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१९) दुपारी श्रमिकनगरमधील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर घडली़ मयत युवकाची ओळख पटली नसून दुचाकीचालक फरार झाला आहे़ या अपघात प्रकरणी सातपूर पोलिसांनी आयशर वाहन जप्त केले असून, चालकास ताब्यात घेतले आहे़ दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्र्यंबक गंगापूर लिंकरोडने दुचाकीवरून दोघे जण जात होते़ महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर एका वाहनाने दिलेल्या धक्क्यामुळे या दुचाकीच्या पाठीमागे बसलेला युवक खाली पडला़ त्याचवेळी शिवाजीनगरकडून त्र्यंबकरोडकडे येणाऱ्या आयशर (एमएच ०६, जी ४६२३) वाहनचालकाने या युवकास ब्रेक मारून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र तो आयशरच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़मयत युवकाचा चेहराच चिरडला गेल्याने रात्री उशिरापर्यंत या युवकाची ओळख पटलेली नव्हती़ साधारणत: या युवकाचे वय ३१ वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे़ पोलीस अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)