शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘दत्तक नाशिक’च्या घोषणेची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:26 IST

नाशिक : ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या प्रचार सभेत केली होती. या घोषणेला रविवारी (दि.१८) एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, वर्षभरात ‘दत्तक नाशिक’च्या पदरात काहीच पडले नाही, उलट महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ताधारी भाजपातील अंतर्गत कुरघोडीने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

ठळक मुद्देविकास दिसेना : विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर सोडले टीकास्त्र नाशिक’च्या पदरात काहीच पडले नाही

नाशिक : ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १८ फेबु्रवारी २०१७ रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या प्रचार सभेत केली होती. या घोषणेला रविवारी (दि.१८) एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, वर्षभरात ‘दत्तक नाशिक’च्या पदरात काहीच पडले नाही, उलट महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ताधारी भाजपातील अंतर्गत कुरघोडीने शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे.नाशिक महापालिकेची सार्वजनिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली. ध्येयनाम्याचीही प्रतीक्षाच !भाजपाने जाहीर केलेल्या ध्येयनाम्यातील एकही बाब वर्षभरात अंमलात आली नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ध्येयनाम्यात ६०० खाटांचे रुग्णालय तसेच मेट्रो आणि मोनोरेलसाठी चाचणी, बहुमजली पार्किंग, पर्यावरणपूरक बससेवा, ई-रिक्षा, तपोवन पर्यटन विकास, क्रीडा प्रबोधिनी, आय.टी. हब, रोजगार निर्मिती, शहरात सीसीटीव्ही, मनपा रुग्णालयात जन्मास येणाºया मुलींसाठी ‘बेटी बचाव’ योजनेअंतर्गत पाच हजार रुपये आदी आश्वासने दिलेली आहेत. परंतु, या ध्येयनाम्यात बससेवा ताब्यात घेण्याला चालना देण्याव्यतिरिक्त एकही ठोस काम झाले नसल्याचे चित्र आहे. नाशिकच्या हाती भोपळा मिळाला आहे. नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या हाती सत्ता दिली. परंतु, वर्षभरात निराशाच पदरी पडली आहे. आपापसातील भांडणानेच यांनी नाशिककरांचे मनोरंजन केले आहे.- शाहू खैरे, गटनेता, कॉँग्रेसभाजपाने वर्षभरात केवळ गाजरेच दाखविली. शहर विकास आराखड्यातील जाचक अटीही ते बदलू शकलेले नाहीत.- गजानन शेलार, गटनेता, रा.कॉँ.मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे जातीने लक्ष पुरवले आहे. स्मार्ट लायटिंग योजना राबविली जाणार आहे. नगरसेवकांना ७५ लाखांचा निधी देऊन त्यांच्या प्रभागात विकासाची कामे उभी राहणार आहेत. निधीसाठी काही प्रकल्पांचे डीपीआर पाठविले आहे.- संभाजी मोरुस्कर, गटनेता, भाजपा