शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

चौंधाणे येथे रंगली कुस्त्यांची दंगल

By admin | Updated: May 9, 2016 23:31 IST

चौंधाणे येथे रंगली कुस्त्यांची दंगल

वटार : चौंधाने येथे ग्रामदैवत प.पू. रामगीरबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वात मोठी कुस्ती गावामार्फत नीलेश पाळके (सटाणा) व अनिल वाघ (येवला) यांच्यात रंगली. या कुस्ती दंगलीसाठी कसमादे पट्ट्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून पहिलवानांनी हजेरी लावली होती. इतर कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या रंगल्या होत्या. त्यात बाहेरगावाहून आलेल्या पहिलवानांना नाराज होऊ न देता प्रत्येक पहिलवानाला कुस्ती खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता, अशी माहिती सरपंच राकेश मोरे यांनी दिली. यावेळी सटाणा पोलीस निरीक्षक शब्बीर शेख, पोलीस हवालदार देवरे, सरपंच राकेश मोरे, माजी सरपंच पुंजाराम मोरे, नंदकिशोर मोरे, संतोष मोरे, दादा निकम, दादा बागुल, बाळू मोरे, कडू मोरे आदी उपस्थित होते. कुस्त्यांचे आयोजन ग्रामस्थांनी केले होते. यावेळी भगवान मोरे, प्रकाश मोरे, देवीदास बागुल, किशोर मोरे, प्रदीप मोरे, लाल मोरे, दत्तू पहिलवान आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.