शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 22:42 IST

कांद्याच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता

 खामखेडा : गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरी आनंदाचे वातावरण असले तरी, चिंता आता काय भाव मिळतो याची आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांच्या वादात सव्वा महिने लिलाव बंद होते. कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तेव्हा दिल्ली येथे कांदा खरेदीसंदर्भात केंद्रीय परिवहन व सडक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान, माजी कृषिमंत्री शरद पवार, पांडुरंग फुंडकर, सदाभाऊ खोत, सुभाष भामरे, हरिश्चंद्र चव्हाण आदिंच्या उपस्थित बैठक घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार ५०-५० टक्के भागीदारीवर कांदा खरेदी करून कांदा खरेदी अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेता आला. या निर्णयामुळे व्यापारीवर्गाने नमते घेऊन तातडीने बैठक घेण्यात येऊन कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आला असला तरी शेतकऱ्याला अपेक्षित भाव नसल्याने त्याच्या तोंडावर पुन्हा चिंता दिसत आहे. भावाच्या चिंतेत सध्या शेतकरी दिसत आहेत.(वार्ताहर)