शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 17:07 IST

´ff¯¹ffÀffNXe ¸fdWX»ffa¨ff ¸fû¨ffÊ

लोकमत न्यूज नेटवर्क :सिडको : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, धरणातही मुबलक पाणीसाठी असताना प्रभाग ३१ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने आज प्रभागाचे नगरसेवक व महिलांनी थेट पाणीपुरवठा अधिकाºयांच्या दालनात ठिय्या मांडत पाणीप्रश्न मार्गी लावावेत, असे अधिकाºयांना सांगितले.सिडको प्रभागात समाविष्ट असलेल्या प्रभाग ३१ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुºया स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत महिलांनी प्रभागाचे नगरसेवक पुष्पा आव्हाड व साहेबराव आव्हाड यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवक आव्हाड यांनी महिलांना बरोबर घेत मनपा सिडको विभागीय कार्यालयाकडे मोर्चा वळविला व पाणीपुरवठा अधिकारी संजय बच्छाव यांच्या दालनात जाऊन याबाबत त्यांना जाब विचारला. नगरसेवक आव्हाड यांनी अधिकाºयांना प्रभागातील सदिच्छानगर, वासननगर, रविकिरण सोसायटी, रामनगर, श्रीजी पॅलेस यांसह प्रभाग ३१ मध्ये बहुतांशी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पाऊस चांगला झाल्याने धरणातही मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. या भागातील काही नागरिकांना सकाळी तर काहींना दुपारी पाणीपुरवठा केला जात असला तरी काम करणाºया कर्मचाºयांचा समन्वय होत नसल्याने व कामचुकारपणामुळे पाणीसाठा मुबलक असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.