शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

महिला एक पाऊल पुढे

By admin | Updated: February 5, 2017 23:39 IST

निशिगंधा वाड : ‘कामगार शक्ती’चा महिला मेळावा

सिन्नर : महिलांनी कुणाचेही मन न दुखावता आपली कर्तव्ये पार पाडावी, न्यूनगंड न बाळगता काम करावे, एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा लेखक डॉ. निशिगंधा वाड यांनी केले. येथील कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ‘मला भेटलेल्या लेकी-सुना’ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कामगार शक्ती फाउंडेशनच्या गृहउद्योग विभागाच्या अध्यक्ष सुषमा नाईकवाडी यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास व्यासपीठावर दीप्तीताई राजाभाऊ वाजे, सीमाताई माणिकराव कोकाटे, सीमंतिनी कोकाटे, सविता किरण डगळे आदि उपस्थित होत्या.  कामगार शक्ती फाउंडेशनच्या वतीने दीप्तीताई वाजे व सीमाताई कोकाटे यांच्या हस्ते गोंदेश्वर मंदिराची प्रतिमा देऊन डॉ. निशिगंधा वाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हळदी-कंकू समारंभ पार पडला. कामगार शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार यांनी प्रास्ताविक केले. किरण भावसार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रवींद्र गिरी यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा नाईकवाडी यांनी आभार मानले.  याप्रसंगी प्रमिला सरवार, जया भोसले, स्वाती गिरी, आरती जोंधळे, नम्रता नवले, स्मिता कदम, अश्विनी वैद्य, दीपाली कडलग, सुनीता साबळे, दीपाली चिंतामणी, विजया सरवार आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)