शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पती जेलमध्ये असताना पत्नीवर नातलगाकडूच बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:16 IST

नाशिक : भद्रकाली परिसरातील एका संशयिताने जेलमध्ये असलेल्या नातलगाच्या पत्नीवरच बलात्कार केल्याती घटना समोर आली आहे. संशयिताने पती ...

नाशिक : भद्रकाली परिसरातील एका संशयिताने जेलमध्ये असलेल्या नातलगाच्या पत्नीवरच बलात्कार केल्याती घटना समोर आली आहे. संशयिताने पती जेलमध्ये असल्याचा गैरफायदा घेत महिलेच्या खोलीत जाऊन तिच्यावर बलात्कार करून घडलेल्या प्रसंगाविषयी कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेने तिचा पती जेलमध्ये असताना नात्यातील व्यक्तीनेच बलात्कार केल्याचा आरोप करीत हारून अब्दुला खान (रा. भद्रकाली) विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित हारून अब्दुला खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताने ३ जून २०२० रोजी पिडित महिलेचा पती जेलमध्ये असताना तिच्या खोलीत जावून तिच्यावर बलात्कार केला,तसेच या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पिडितेने मालेगाव येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ८ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ही घटना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असल्याने संबधित गुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आल्याची माहिती पोलिसांनी दिली,