शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कागदोपत्रीच की फोटोसेशनपुरते?

By admin | Updated: July 30, 2016 00:03 IST

कागदोपत्रीच की फोटोसेशनपुरते?

 स्थळ : चांदवड वेळ : सकाळी १० वाजताशहर व परिसरात शासनाने माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून कृषी दिनानिमित्त सर्वत्र कोटीचे उद्दिष्ट ठेवून वृक्षारोपण केले खरे; मात्र नंतर या रोपांकडे कोणी ढुंकूनही बघितले नसल्याचे विदारक चित्र चांदवड व परिसरात दिसून येत आहे. चांदवड तालुक्यात सुमारे एक लाख रोपांची लागवड करण्यात आली असल्याचे सांगितले जाते, तर धोडंबा येथे जंगल परिसर असल्याने तेथील भाग हा संरक्षित आहे. त्यामुळे तेथे काळजी घेण्यास माणसे आहेत, तर अशाच प्रकारे ज्या-ज्या गावांमध्ये ग्रामपंचायतीने रोपांची लागवड केली तेथील परिस्थिती काहीशी बरी आहे; मात्र बऱ्याच ठिकाणी ही लागवड फक्त कागदोपत्री व फोटोसेशन पुरतीच दिसून आल्याचे विदारक चित्र दिसत आहे. चांदवड शहरात नगर परिषदेने सुमारे ६३६३ रोपांची लागवड केली. त्यापैकी चंद्रेश्वर मंदिर परिसरात नेमिनाथ जैन विद्यालयातील १९९६ च्या विद्यार्थी बॅचने वृक्षलागवड केली. ती सुमारे तीन हजारांच्या आसपास आहे. या विद्यार्थ्यांनी रोपांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. मात्र त्यापैकी काही रोपे जनावरांनी खाल्ली हे तितकेच खरे. रोपे लावल्यानंतर त्यांना संरक्षक जाळ्या बसविणे गरजेचे आहे.