शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक युवा राजदूतपदी दोघांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:13 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड अ‍ॅट स्कूल’ उपक्रमांतर्गत जागतिक युवा राजदूतपदी कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे व अमोल भालचंद्र अलई यांची निवड करण्यात आली आहे.

कळवण : संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड अ‍ॅट स्कूल’ उपक्रमांतर्गत जागतिक युवा राजदूतपदी कळवण येथील विनीत देवीदास मालपुरे व अमोल भालचंद्र अलई यांची निवड करण्यात आली आहे.१ आॅगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०२० या काळात मालपुरे व अलई जागतिक युवा राजदूत म्हणून काम पाहतील. विनीत मालपुरे यांनी जय योगेश्वर बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेच्या माध्यमातून विनीत व अमोल यांनी सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, आरोग्य, कृषी, पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या कामकाज व समाजकार्याची राष्ट्रसंघाने दखल घेतली आहे.मालपुरे व अलई यांना थेट संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमात जागतिक राजदूत होण्याची संधी मिळाली आहे. युकेचे पंतप्रधान यांच्या पत्नी सारह ब्राऊन या उपक्रमाच्या सहसंस्थापक आहेत.त्यांच्या सहीचे पत्र दोघांना प्राप्त झाले आहे. ग्लोबल पिस फाउण्डेशन तसेच स्वच्छ गृह यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ गृह मोहिमेचे दूत म्हणून विनीत मालपुरे व अमोल अलई काम करत आहेत. भारतातून जागतिक युवा राजदूत म्हणून आमची जी निवड झाली आहे याचा आनंद असल्याचे मालपुरे व अलई यांनी सांगितले. यापुढे चांगल्या प्रकारे काम करण्याचा मानस व्यक्त केला.