शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एकता रॅलीचे येवल्यात स्वागत

By admin | Updated: November 9, 2016 23:58 IST

एकता रॅलीचे येवल्यात स्वागत

येवला : भन्ते भदन्त धम्मसेन यांच्या नेतृत्वाखाली देशराज मघाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काढलेली नागपूर येथील दीक्षाभूमी ते दादर येथील चैत्यभूमी एकता रॅलीचे मंगळवारी येवल्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील धूळगाव येथे सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा घेण्यात आली. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे होते. यावेळी भगवान बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी भदन्त धम्मसेन यांनी आपल्या प्रबोधनात सांगितले की, बुद्ध धम्म हा दुधासारखा स्वच्छ व सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व रिपब्लिकन पक्ष दिला, तो स्वहितासाठी नसून बहुजनांच्या कल्याणासाठी आहे. परंतु स्वार्थी पुढाऱ्यांनी आंबेडकरी चळवळ आपल्या आवतीभवती फिरवत पोट भरण्याचे काम करत आहे. अशा लोकांना बाजूला करून सामाजिक एकता जपा व डॉ. बाबासाहेबांच्या स्वप्नाला बुद्ध धम्म व रिपब्लिकन पक्ष मजबुत करा असे आवाहनही भन्तेंनी केले.यावेळी शशिकांत जगताप, महेंद्र पगारे, देशराज मघाळे यांचीही भाषणे झाली. सुत्रसंचालन तुळशिराम जगताप यांनी केले. आभार सागर गायकवाड यांनी मानले. यावेळी विजय घोडेराव, आकाश घोडेराव, संजय आहिरे, साहेबराव गायकवाड, पोपट गायकवाड, संतोष गायकवाड, भरत गायकवाड, संजीवनी गायकवाड, सुनीता गायकवाड, अज्वल गायकवाड, ताईबाई जगताप, मिना गायकवाड, शोभा मांजरे, कमल मांजरे, लंकाबाई गायकवाड, सोनाली गायकवाड आदिंसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)