शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चक्क स्मशानभूमीत लागले लग्न... राजी दोन्ही कुटुंब, लग्नाला गर्दी

By admin | Updated: May 15, 2014 21:58 IST

येवला : वेळ : दुपारी १२.३५ ची वार : गुरुवार, दिनांक १५ मे २०१४ लागले शुभ मंगल सावधान, मात्र स्थळ-येवल्याचे अमरधाम, अहो जीवनाची जेथे अखेर होते तेथेच केली आपल्या संसाराची सुरुवात

येवला : वेळ : दुपारी १२.३५ ची वार : गुरुवार, दिनांक १५ मे २०१४ लागले शुभ मंगल सावधान, मात्र स्थळ-येवल्याचे अमरधाम, अहो जीवनाची जेथे अखेर होते तेथेच केली आपल्या संसाराची सुरुवातअहो अमरधाममध्ये लागले लग्न ही एकच चर्चा, येवलेकरांच्या अंधश्रद्धेला, स्मशानवैराग्याच्या कल्पनेला मुठमाती देऊन गेली.येवला पालिकेत अमरधामची देखभाल करण्याची जबाबदारी सांभाळणारे लक्ष्मण गंगाधर देखभाल करण्याची जबाबदारी साभाळणारे लक्ष्मण गंगाधर करमचे गेल्या १० वर्षापासुन नोकरी करत अमरधाम येथेच कुटुंबासह राहतात. याची कन्या सोनल हिचा शुभविवाह औरंगाबाद येथील लक्ष्मण गंगाधर गायकवाड यांचे सुपुत्र भरत यांचेशी निश्चित झाला. लॉनचा मोठा खर्च, वाढती महागाई आणि रुढी, पंरपरा अंधश्रद्धा या सार्‍या गोष्टींना फाटा देत दोन्ही कुटुंबांनी वुधचे निवासस्थानच असलेल्या अमरधाम येथेच विवाहसोहळा करण्याचा निर्णय घेतला.विवाहसोहळ्यासाठी पालिकेचे अध्यक्ष निलेश पटेल, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक प्रदीप सोनवणे, रिजवान शेख, दत्ता निकम यांचेसह अनेक मान्यवर व वर्‍हाडीमंडळी, पालिकेचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.स्मशानभूमीकडेचा विचार डोक्यात येताच अनेकजण गलीतमात्र होतात. हळद लागलेला नवरदेव गावाची वेस देखील ओलांडत नाही तर चक्क लग्नच स्माशनभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ लाऊन करमंचे व गायकवाड परिवाराने आपल्या वंशाच दिव्याची सुरुवातच अंधश्रद्धा भिती व वैराग्याचा विचाराला लाथाडून केली आहे.करमंचे व गायकवाड परिवाराचे वर वधुपीत्याचे नावेही लक्ष्मण गंगाधर करमंचे, व लक्ष्मण गंगाधर गायकवाड आहेत यातही कमालीच्या साम्यामुळे त्यांची रासही ज्योतीषीभाषेत जुळली आहे.गेल्या १० वर्षापासून याच परिसरात आमची मुलं लहानाची मोठी झाली. रोजच स्मशानभूमीचं चित्र आम्ही पाहतो. निसर्गरम्य बगीच्या सारखं इथं वातावरण आहे. त्यामुळे लोकांना इथं भिती वाटतं आमचा निवास व रोजीरोटी इथंच आहे. मग शुभमंगल करण्यास इथं काय हरकत आहे.सौ. गंगुबाई लक्ष्मण करमंचेवधुची आई