शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळात जास्तीत जास्त सेवा देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:18 IST

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचा पदग्रहण समारंभ नुकताच सभासदांमध्ये संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शपथ प्रदान ...

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचा पदग्रहण समारंभ नुकताच सभासदांमध्ये संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शपथ प्रदान अधिकारी, उपप्रांतपाल राजेश कोठावदे, प्रमुख पाहुणे प्रांतपाल व तथा संगमनेरचे उद्योजक गिरीश मालपाणी, रिजन चेअरपर्सन सागर बोंडे, मावळत्या सचिव शिल्पा गुजराथी, मावळत्या खजिनदार संगीता कट्यारे, लायन्स ट्रस्टचे अध्यक्ष हेमंत वाजे, नूतन सेक्रेटरी सोपान परदेशी, खजिनदार कल्पेश चव्हाण उपस्थित होते.

मावळत्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर यांनी त्यांच्या काळात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. गिरीश मालपाणी यांनी क्लबच्या कार्याचे कौतुक केले. राजेश कोठावदे यांनी क्लबचे कौतुक केले. शैक्षणिक परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल सभासद पाल्यांचा सत्कार करण्यात आला. तृप्ती काळे यांनी ध्वजवंदन केले. सोपान परदेशी यांनी आभार मानले. प्रा. त्र्यंबक खालकर, अपर्णा क्षत्रिय यांनी सूत्रसंचलन केले. या वेळी डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, मनिष गुजराथी, डॉ. विष्णू अत्रे, सोमनाथ पावसे, अरुण थोरात, हेमंत नाईक आदींसह सदस्य उपस्थित होते.

फोटो - २६ सिन्नर लायन्स

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना राजेश कोठावदे.

260821\26nsk_7_26082021_13.jpg

लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना राजेश कोठावदे.