शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा मिळणार पाणीपट्टी बिल

By admin | Updated: October 30, 2016 01:11 IST

महापालिका : सोसायट्यांचा समावेश

नाशिक : महापालिकेकडून आता शहरातील सुमारे ६० टक्के सोसायट्या, अपार्टमेंट यांच्यासह सहा हजारांच्या आसपास व्यावसायिक आस्थापनांना दरमहा पाणीपट्टीचे बिल देण्यात येणार असून, आयुक्तांनी सदर प्रस्तावास मंजुरी दिल्याने लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेमार्फत शहरात पाणीपट्टीची बिले दर तीन महिन्यांनी दिली जातात. परंतु, मनुष्यबळाअभावी पाणीपट्टीची बिले देण्यास विलंब होत असल्याने त्याचा परिणाम वसुलीवर आणि उत्पन्नावरही होऊ लागला आहे. महापालिकेने मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता पाणीपट्टी बिलांचे वाटप आउटसोर्सिंगद्वारे करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महासभेने त्यास मंजुरीही दिली आहे. त्यानुसार, पाणीपट्टी व घरपट्टी विभागाने आता पाणीपट्टीची बिले आॅनलाइन भरण्यासाठी सवलत उपलब्ध करून दिलेली असतानाच ग्राहकांच्या हाती दरमहा पाणीबिल मिळेल, अशी यंत्रणा राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. शहरात १ लाख ९५ हजार मिळकती आहेत. त्यातील ६० टक्के मिळकती या सोसायट्या, अपार्टमेंट आहेत तर ५८९७ या व्यावसायिक आस्थापना आहेत.  महापालिकेमार्फत या सोसायट्या, अपार्टमेंट व व्यावसायिक आस्थापनांना दर महिन्याला आॅन द स्पॉट पाणीपट्टीचे बिल दिले जाणार आहे. पाणीमीटरसंबंधीही ग्राहकांच्या तक्रारी असतील तर त्यांचेही निराकरण महापालिकेमार्फत केले जाणार आहे. मात्र, चाळी, झोपडपट्ट्या आणि शासकीय इमारती यांना पूर्वीप्रमाणेच दर तीन महिन्यांनी बिले पाठविली जाणार आहेत. (प्रतिनिधी)