शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारीही नळाला पाणी

By admin | Updated: July 12, 2016 00:27 IST

पाणीकपात रद्द : महापौरांची घोषणा, मात्र एकवेळ कपात सुरूच

 नाशिक : नाशिककरांवर पाऊस असा मेहेरबान झाला, की एकाच दिवसात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. गेल्या दोन वर्षांपासून खळाळून वाहणाऱ्या गोदामाईचे रूप न अनुभवणाऱ्या नाशिककरांनी दुतोंड्या मारुती बुडताना पाहिला आणि जलसंकट टळल्याबद्दल बाणेश्वराचे मनोमन आभार मानले. पावसाच्या या मेहेरबानीमुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याची सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला केली, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तातडीच्या बैठकीनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी आठवड्यातून दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द करण्याची घोषणा करतानाच एकवेळ पाणीकपात मात्र सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे या मोसमात पहिल्यांदाच गोदामाई दुथडी भरून वाहिली. वालदेवी, दारणा, नासर्डी, वाघाडी नद्या-नालेही भरून वाहिले. एकीकडे जोरदार पर्जन्यवृष्टी होत असताना नाशिककरांचे लक्ष मात्र शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाकडे एकवटले होते. सोशल मीडियावरही धरणातील वाढत्या पाणीसाठ्याची आकडेवारी पोस्ट करत आनंद व्यक्त केला जात होता.