शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमध्ये भेट : एलबीटीसह विविध विषयांची केली मांडणी

By admin | Updated: April 16, 2015 00:34 IST

निमा शिष्टमंडळाची सचिवांशी चर्चा

सातपूर : एलबीटीच्या दरपत्रकातील वर्गवारीत सुधारणा करण्यात यावी, त्यात सुसूत्रता आणावी, कच्चा मालास नियमाप्रमाणे सवलत मिळावी, यांसह विविध विषयांवर निमाच्या शिष्टमंडळाने नगरविकास सचिव गोविंद लोखंडे यांची मुंबईला भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.नाशिक औद्योगिक क्षेत्राला कच्चा मालास सव्वा टक्के सवलतीस शासनाची मान्यता होती. परंतु त्याचा पूर्णपणे खुलासा नसल्याने महानगरपालिका आणि उद्योजक संभ्रमात आहेत. एल.बी.टी.च्या दरपत्रकातील वर्गवारीत सुधारणा करण्यात यावी आणि सुसूत्रता आणावी. निर्यात केलेल्या कच्चा मालावर एल.बी.टी. माफ असतो. वार्षिक विवरणपत्र भरताना लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात यावी व सुलभता आणावी. तसेच त्याला आॅडिटमधून वगळण्यात यावे व विवरणपत्रक भरल्यानंतर परतावा सहा महिन्यांत मिळावा, अशी मागणी निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, निमा एल.बी.टी. कमिटीचे अध्यक्ष सतीश कोठारी, निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष सुधाकर देशमुख आदिंनी राज्याचे नगरविकास उपसचिव गोविंद लोखंडे यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. कच्चा मालाच्या सवलतीचे दर कायम असल्याबद्दलचे पत्र आठवडा भरात देण्यात येईल. तसेच निर्णय केलेल्या कच्चा मालावर एल.बी.टी. माफ असतो. माल निर्यातीच्या एकूण टक्केवारीप्रमाणे एल.बी.टी.चा परतावा देण्यास हरकत नाही, अशी ग्वाही राज्याचे नगरविकास उपसचिव गोविंद लोखंडे यांनी दिली असून, पुढील आठवड्यात पुन्हा भेटीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती निमाचे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी दिली. (वार्ताहर)