शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावच्या सरपंचपदी विजयश्री कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:28 IST

सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत अ‍ॅड. सुदामराव कदम, गणेश कदम यांच्या पुढाकाराने सातपैकी पाच जागा ...

सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीत अ‍ॅड. सुदामराव कदम, गणेश कदम यांच्या पुढाकाराने सातपैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. अ‍ॅड. कदम यांचे गेल्या ३५ वर्षांपासून ग्रामपंचायत व सहकारी सोसायटी राजकारणात वर्चस्व राहिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विठ्ठल सोनवणे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी धर्माळे, ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी सहाय्य केले. सभेस सदस्या अर्चना गणेश कदम, मंदा रमेश वाघ, देवीदास बर्डे हे उपस्थित होते. तर विरोधी गटाचे सदस्य गैरहजर राहिले. दरम्यान, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. सुदामराव कदम, संभाजी पवार, गणेश कदम, उत्तमराव आहिरे, गौतम आहिरे, रवी आहीरे, ज्ञानदेव कदम, लक्ष्मण कदम, भारत बोंबले, उत्तम बोंबले, गीताराम शेळके, नामदेव शेळके, शिवा गायकवाड, आण्णा बर्डे, रायभान बर्डे, श्रीहरी मोरे, साहेबराव मोरे, भरत वाघ, मछिन्द्र वाघ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो- २० खामगाव सरपंच

===Photopath===

200221\20nsk_51_20022021_13.jpg

===Caption===

फोटो- २० खामगाव सरपंच