शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शिर्के हल्लयानंतर विहीप आक्रमक

By admin | Updated: February 15, 2017 19:52 IST

गोहत्त्याबंदी कायद्याला दोन वर्षे पूर्ण होऊनही कडक अंमलबजावणी केली जात नाही़

नाशिक : गोहत्त्याबंदी कायद्याला दोन वर्षे पूर्ण होऊनही कडक अंमलबजावणी केली जात नाही़ तसेच गोरक्षकांवरील हल्ल्यात वाढ झाली असून, मंगळवारी गोरक्षा कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर मालेगावमध्ये भरदिवसा हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली़ या घटनेचा निषेध करून राज्यातील गोहत्त्येबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पावले उचलावीत अन्यथा विश्व हिंदू परिषदेतर्फे आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी बुधवारी (दि़१५) पत्रकार परिषदेत दिला़गायकर यांनी सांगितले की, मालेगाव येथील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी गोहत्त्यासाठी जाणारा ट्रक अडवून ११ गोवंशाची सुटका केली़ तसेच ट्रकचालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला़ तर पोलिसांनी गोरक्षाचे काम करणाऱ्या शिर्केंवरच गुन्हा दाखल करून प्रमुख आरोपींना मोकाट सोडून दिले़ पोलिसांची ही कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार आहे़