शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘वसाका’ राज्य बॅँकेच्या ताब्यात

By admin | Updated: October 8, 2015 00:07 IST

मालमत्ता जप्त : थकीत कर्जापोटी कारवाई

 लोहोणेर : तीन वर्षांपासून बंद असलेल्या व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता अखेर बुधवारी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतली. पोलीस ताफ्यासह आलेल्या राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचारी, सभासदांनी जड अंतकरणाने कारखान्याचा ताबा दिला.लोहोणेरनजीक असलेल्या विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्जामुळे राज्य सहकारी बँकेने याआधी दोनवेळा कारखान्याची मालमत्ता सील करण्याचा प्रयत्न केला होता. उच्च न्यायालयाने कारखान्याचा ताबा घेण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने (पान ७ वर)तहसीलदार शर्मिला भोसले यांच्या उपस्थितीत सहकारी बँकेचे अधिकारी दुपारी १२ वाजता वसाका कार्यस्थळावर आले. प्रभारी कार्यकारी संचालक बी. डी. देसले, कामगार नेते अशोक देवरे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना कारखान्याचा ताबा बँकेला देत असलो तरी बँकेनेही कारखान्याला पुन्हा अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कर्मचारी व सभासदांच्या वतीने केली. कारखान्याचे प्रशासक तथा शिखर बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र बकाल, आर.एच. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक के.आर. वाघचौरे, आर.एस. रोकडे, वसुली अधिकारी एस. एस. अधिकारी, व्ही. एस. बागडे, एन.पी. पवार आदिंना तहसीलदार भोसले यांच्या हस्ते मालमत्तेचा ताबा देण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ, पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्यासह राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)