शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत शहरात आज विविध कार्यक्रम

By admin | Updated: January 13, 2015 00:29 IST

‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत शहरात आज विविध कार्यक्रम

नाशिक : आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत उद्या (दि. १३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वेणुनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी श्री श्री रविशंकर सोमवारी नाशकात दाखल झाले. उद्या (दि.१३) सकाळी ७ वाजता आसारामबापू पुलाजवळच्या सुयोजित विरिडीयन व्हॅली येथे महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. नकारात्मक विचार जाऊन चैतन्यमय वातावरण निर्माण होण्यासाठी ही पूजा होणार आहे. कार्यक्रमात बंगळुरूच्या वेदविज्ञान महाविद्यापीठातील अकरा वेदशास्त्री पंडितही सहभागी होणार आहेत. यानंतर ‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हॉटेल ‘एक्स्प्रेस इन’मध्ये फक्त निमंत्रितांसाठी ‘कॉर्पोरेट मीट’ होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मखमलाबाद नाका येथील महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन ‘श्री श्रीं’च्या हस्ते होईल. सायंकाळी ६ वाजता गंगापूर नाका येथील चोपडा लॉन्स येथे प्रशिक्षक व स्वयंसेवकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. १४) श्री श्री रविशंकर हे बंगळुरूकडे प्रस्थान करतील. (प्रतिनिधी)