शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यातील चास आश्रमशाळेत विविध उपक्रम :

By admin | Updated: August 13, 2014 00:39 IST

पारंपरिक चास आश्रमशाळेत आदिवासी दिन वेशभूषेत विद्यार्थ्यांची गावातून फेरी

सिन्नर : तालुक्यातील चास येथील शासकीय आश्रमशाळेत जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी ढोल- ताशा व पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन गावातून प्रभातफेरी काढली. या मिरवणुकीत भागोजी नाईक, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, महाराणी पद्मावती, राघोजी भांगरे, गुलब्या नाईक आदि क्रांतिकारकांच्या वेशभूषा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी क्रांतिकारकांच्या दिलेल्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. गावातून ही प्रभातफेरी आश्रमशाळेच्या प्रांगणात आल्यावर मिरवणुकीची सांगता झाली. सखाराम भले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बंडूनाना भाबड, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन मेंगाळ, चासचे सरपंच हरिदास भालेराव, उपसरपंच रामदास भाबड, सिन्नर तालुका एकलव्य संघटनेचे अध्यक्ष विष्णू नाईक आदि उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा, भागोजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी गीतमंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. आदिवासी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्यांना उघडे व बंडुनाना भाबड यांच्या नावाचे चषक प्रमाणपत्र देऊन येत्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्याध्यापक एस. के. अहिरे यांनी स्वागत केले. पी. एस. मुंगसे यांनी प्रास्ताविक केले. संदीप भाबड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास नामदेव गांगड, आनंदा जाधव, बळवंता उघडे, एस. पी. पवार, पी. बी. शिंदे, एस. के. मनियार, श्रीमती एस. पी. पवार, श्रीमती ए. व्ही. भालेराव, श्रीमती एस. पी. आसलकर, एस. सी. मैद, श्रीमती जे. बी. सवने, श्रीमती नीता आव्हाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)