शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पायी यात्रा करीत उपाध्याय दाम्पत्य लासलगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:43 IST

लासलगाव : आईने बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी सर्व सोडून दिले व द्वारका ते तिरु पती व पंढरपुर पदयात्रा करीत आॅक्सफोर्ड यूनिवव्हर्सिटीत खगोल शास्त्रात पीएचडी केलेले भारत सरकारच्याच्या सेवेत त्यांनी आपले योगदान दिलेले डॉ. देव उपाध्याय व लंडन येथून मनोविकार शास्त्र या विषयात पीएचडी केलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सरोज उपाध्याय यांनी रविवारी (दि.८) लासलगावी पोहचले.

ठळक मुद्दे आई प्रति व आईचा आपल्या धर्मा प्रति असलेला विश्वास व्यक्त केला.

लासलगाव : आईने बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी सर्व सोडून दिले व द्वारका ते तिरु पती व पंढरपुर पदयात्रा करीत आॅक्सफोर्ड यूनिवव्हर्सिटीत खगोल शास्त्रात पीएचडी केलेले भारत सरकारच्याच्या सेवेत त्यांनी आपले योगदान दिलेले डॉ. देव उपाध्याय व लंडन येथून मनोविकार शास्त्र या विषयात पीएचडी केलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सरोज उपाध्याय यांनी रविवारी (दि.८) लासलगावी पोहचले.साधारण १ वर्षापूर्वी देव यांच्या दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हते, त्यावेळी भरपूर इलाज करुन ही काही फरक पडत नव्हता. त्यावेळी त्यांच्या आईने कृष्ण मंदिरात नवस केला की मुलाचे डोळे चांगले झाले तर तो तिरु पती, पंढरपुर व परत द्वारका पदयात्रा करेल. आॅपरेशननंतर देव यांना दोन्ही डोळ्यांना दिसायला लागले संपूर्ण बरे झाल्यावर आईच्या श्रधेपोटी त्यांनी सर्व सोडून दिले व पदयात्रा सुरु केली. नवऱ्याच्या सोबतीला प्ती देखिल आल्याने या दोघांनीआइॅने बोललेला नवस पुर्ण केला. त्यादरम्यान उपाध्या दाम्पत्य आपल्या गावी द्वारका येथे परतत असताना ते रविवारी (दि.८) लासलगावी आले यावेळी येथील संजय बिरार यांनी त्यांची भेट घेतली असता ते नवस फेडण्याकरीता पायी फिरत असल्याचे समजले. डॉ. देव यांच्याशी चर्चा करताना ते खुप शिकल्याचे निदर्शनास आले. या विषयी बोलताना त्यांनी शिक्षण शिक्षणाच्या जागी आणि धर्म धर्माच्या जागी अगदी बरोबर असून आईच्या देवावरील श्रध्देमुळेच आम्ही हा नवस पुर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले, आणि या दोनच वाक्यातून त्यांनी आपल्या आई प्रति व आईचा आपल्या धर्मा प्रति असलेला विश्वास व्यक्त केला.