शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

दिनकरराव पाटील नामफलकाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST

शहरातील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक गणेश शिंदे यांच्या संकल्पनेतून लोकप्रिय नगराध्यक्ष स्व. दिनकरराव शिंदे पाटील मार्ग नामफलकाचे ...

शहरातील प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक गणेश शिंदे यांच्या संकल्पनेतून लोकप्रिय नगराध्यक्ष स्व. दिनकरराव शिंदे पाटील मार्ग नामफलकाचे अनावरण दराडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी दराडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर होते तर नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, सचिन शिंदे, प्रमोद सस्कर, प्रवीण बनकर, सरोजिनी वखारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पाटीलवाड्याजवळील मार्गावर फलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष क्षीरसागर, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास अमोल शिंदे, प्रशांत शिनकर, राजेंद्र चिनगी, तुळशीराम अनभुले, संतोष मिस्किन, दिलीप कप्पे, संजय झोंड, बळीराम राऊळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- १९ येवला दिनकर पाटील

येवला येथे स्व. दिनकरराव पाटील मार्ग फलकाचे अनावरण करताना आमदार किशोर दराडे. समवेत नगरसेवक गणेश शिंदे, प्रमोद सस्कर आदी.

190821\134219nsk_53_19082021_13.jpg

फोटो- १९ येवला दिनकर पाटील येवला येथे स्व. दिनकरराव पाटील मार्ग फलकाचे अनावरण करताना आमदार किशोर दराडे. समवेत नगरसेवक गणेश शिंदे, प्रमोद सस्कर आदी.