शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधी कारवाई शांततेत

By admin | Updated: November 10, 2016 00:05 IST

सातपूरला अनधिकृत धार्मिक स्थळाविरोधी कारवाई शांततेत

सातपूर : रस्त्यात अडथळा ठरणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या दुसऱ्या दिवशी सातपूर विभागातील चार आणि पश्चिम विभागातील तीन अशी एकूण सात धार्मिक स्थळे हटविण्यात आली. कारवाईप्रसंगी फारसा कोणीही विरोध न केल्याने मोहीम शांततेत पार पडली.न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. अंबड भागातील चार धार्मिक स्थळे हटविण्यात आल्यानंतर बुधवारी सातपूरला मोहीम राबविण्यात आली. सकाळी सातपूर विभागीय कार्यालयाजवळ मनपा उपआयुक्त रोहिदास बहिरम, सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर, राजेंद्र गोसावी आणि अन्य सहा विभागांचे विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे हे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा आल्यानंतर मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. सातपूर येथील राजवाडा, कोळीवाडा, आनंदवली, होरायझन कॉलनी आदि भागातील धार्मिक स्थळे हटविण्यात आली.