शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: December 13, 2014 02:14 IST

काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : वडाळा नाका चौफुलीवर भरधाव ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून सिडकोच्या साईबाबानगर काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली़ शशिकांत नामदेव सोनार व निखिल मुकेश सोनार ही अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी ट्रकचालक अकिल शेख उस्मान यास ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, वडाळा नाका चौफुलीवरील अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेच्या सर्व्हिसरोडने शशिकांत सोनार हे त्यांचा पुतण्या निखिलसह दुचाकीवरून (एमएच १५ एएन ७३७१) मुंबई नाक्याच्या दिशेने जात होते, तर द्वारकाकडून मुंबई नाक्याच्या दिशेने महामार्गावरून ट्रक (एमएच १५ सीके ४६५२) जात होता़ वडाळा नाका चौफुलीवर येताच ट्रकचालकाने अचानक ट्रक नागजी रुग्णालयाच्या दिशेने जाण्यासाठी वळविला़ यामुळे सोनार यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते दोघही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले़ हा अपघात इतका भयंकर होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला़या अपघातानंतर परिसरातील नागरिक व भद्रकाली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली़