शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बोगस आर्किटेक्टमुळे अनाधिकृत बांधकामे

By admin | Updated: June 27, 2014 00:12 IST

बोगस आर्किटेक्टमुळे अनाधिकृत बांधकामे

 आर्किटेक्टसाठी काम करणाऱ्या ‘द इंडियन इन्स्टिट्यूट आर्किटेक्ट नाशिक’ या संस्थने शहरातील बोगस आर्किटेक्टची यादी तयार केली असून, लवकरच याबाबत या मंडळींची पोलखोल केली जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. संस्थेकडे सद्यस्थितीत ३५० आर्किटेक्टची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नोंदणी न केलेले १०० ते १५० आर्किटेक्ट शहरात कार्यरत असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले. मात्र गेल्या काही काळात आर्किटेक्ट क्षेत्राशी काहीही संबंध नसलेली मंडळी स्वत:ला आर्किटेक्ट म्हणून मिरवत असल्याचे संस्थेच्या निर्दशनास आल्याने त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असलेल्यांची कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर यांच्याकडे नोंदणी केली जाते. ज्यांच्या आर्किटेक्ट या क्षेत्राशी संबंध नाही, त्यांच्यावर कौन्सिलला दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आहेत. ... तर ४२० चा गुन्हा दाखलकौन्सिल आॅफ आर्किटेक्चर यांना बोगस आर्किटेक्ट म्हणून काम करीत असलेल्या व्यक्तीची पुराव्यानिशी माहिती दिल्यानंतर त्यास याबाबतचे लेखी स्पष्टीकरण देण्याचे सांगितले जाते. त्यामध्ये दोषी आढळल्यास ५०० रुपयांपासून पुढे दंडात्मक कारवाई केली जाते. जर संबंधित व्यक्तीने लेखी स्पष्टीकरण देण्याचे नाकारल्यास त्यावर ४२० चा गुन्हा दाखल करण्याचे कौन्सिलला अधिकार आहेत. दरम्यान शहरात असलेल्या बोगस आर्किटेक्टची माहिती कौन्सिलला देण्यात येणार असल्याने बऱ्याच मंडळींवर अशाप्रकारची कारवाई होण्याची शक्यता आहे. अधिकृत आर्किटेक्टची यादी होणार जाहिरद इंडियन इन्स्टिट्यूटकडे नोंदणी असलेल्या ३५० अधिकृत आर्किटेक्टची यादी संस्थेकडून जाहिर केली जाणार आहे. सध्या बोगस आर्किटेक्टकडून नाशिककरांची दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्यानेच संस्थेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे जनतेला नोंदणीकृत आर्किटेक्टकडून आपल्या इमारतीचे किंवा घराचे काम योग्यरितीने करणे सोयीचे होईल. शिवाय त्यांची कुठल्याही पद्धतीने फसवणुक होणार नसल्यानेच संस्थेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.