शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम करणारे बॅक फुटवर

By admin | Updated: September 28, 2016 00:33 IST

अनधिकृत बांधकाम करणारे बॅक फुटवर

नाशिक : महापालिकेने अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोहीम सुरू केली असून, त्यामुळे अशाप्रकारचे बांधकाम करणारे धास्तावले आहेत. पालिकेच्या या मोहिमेमुळे सुमारे पंधरा जणांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले.पूर्व विभागातील मौजे वडाळा शिवारात अ‍ॅव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये व्ही नायडू, वडाळा शिवारातच सेक्रेड हार्ट शाळेजवळील ग्रीन पार्क रो- हाऊस येथील सादीक खान, नईम, इकबाल इनामदार आणि अखलाक खान यांनी आपले अतिक्रमण हटवले. अशाच प्रकारे नाशिकरोड येथील विहितगाव येथे रत्ना अपार्टमेंटमध्ये तारासिंग रूपीयाल यांनी अ‍ॅँगल शेड टाकून पाण्याच्या टाकीचे अनधिकृत बांधकाम केले होते. महामार्गावर चेतनानगर येथील सिद्धिविनायक रो-हाऊसच्या समोर राजेंद्र चौधरी, सुनील पैठणकर, विलास कड, पूरकर यांचे तर देवळाली स्कायलाईन टॉवर्स, बिटको पॉइंट येथील शिव वडापाव व आशा टी हाऊस आणि पाथर्डी फाटा येथील वहिदा शेख, पप्पू शेख, फारूक शेख आणि बखतुल्ला चौधरी यांनी अनधिकृत बांधकामे केल्याने महापालिकेने संबंधिताना नोटिसा बजावल्या होत्या.  मनपाचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे आणि उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)