शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोन महिला ठार

By admin | Updated: February 15, 2017 01:04 IST

पिंपळगाव बसवंत : दावचवाडी शिवारात दुचाकीला ट्रकची धडक

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत निफाड रोडवर दावचवाडी शिवारात अपघातात दोन महिला ठार झाल्या.पिंपळगाव बसवंत येथील सरस्वती द्वारकानाथ कलंत्री (५२) व सुरेखा संतोष मुंदडा (४५) या दोघी मैत्रिणी मंगळी चतुर्थी असल्याने नांदुर्डी येथील गणपतीचे दर्शन घेऊन अ‍ॅक्टिवाने (क्र. एमएच १५, सीक्यू-५२८२) पिंपळगाव बसवंतला येत होते. दावचवाडी येथील जाधव रेसिडेंटसमोर मागून येणारा टेम्पो (एमसीयू ४७३६) याने धडक दिल्याने दोन्ही महिलांचा मृत्यू झाला असून, निफाड पिंपळगाव बसवंत रस्त्याची झालेली अवस्थामुळे या महिलांचा जीव गमावला गेला असून, या प्रकाराने संतप्त नागरिकांनी टेम्पोचे नुकसान करून जाळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून संभाव्य घटना टाळली असून, या महिलांच्या मृत्यूने पिंपळगाव बसवंत येथे हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. पिंपळगाव बसवंतचे प्रसिद्ध कापड व्यापारी संतोष मुंदडा व अ‍ॅड. द्वारकानाथ कलंत्री यांच्या त्या पत्नी होत्या. (वार्ताहर)